हार्ट अटॅक येण्याआधी तोंडात दिसतात ‘ही’ लक्षणे, वेळेतच सावध व्हा, नाहीतर होईल गंभीर परिणाम
Heart Attack Symptoms in Mouth: आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांना कोणत्याही गोष्टीसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे ते आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि त्यांना लठ्ठपणा, हृदयविकार यांसारख्या अनेक समस्या होतात.
हृदयाच्या आजारांचं प्रमाण हल्ली खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. त्यात हार्ट अटॅकचे प्रमाण तर गेल्या काही वर्षांपासून वाढतच चालले आहे. केवळ वयोवृद्धच नाहीत, तर तरुणांमध्येही हृदयाच्या आजारांचं प्रमाणही वाढतंय.