रक्तदाब ठेवा नियंत्रणात, ‘हे’ पदार्थ औषधासारखंच काम करतात, डॉक्टरांनी सांगितला उपाय…
High Blood Pressure Foods: उच्च रक्तदाब ही एक गंभीर आणि झपाट्याने वाढणारी आरोग्य समस्या आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे चुकीचा आहार, बिघडलेली जीवनशैली व सततचा ताण. जास्त मीठ खाणे, तळलेले व प्रोसेस्ड फूड (प्रक्रिया केलेले अन्न) जास्त खाणे, पुरेशी झोप न घेणे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि मानसिक ताण या सगळ्या गोष्टी उच्च रक्तदाबाचा धोका वाढवतात.