बेसिनधून दुर्गंध येतोय, खरकटं अडकून सिंक ब्लॉक होतंय, घरच्याघरी करा हा सोपा उपाय
Basin Sink Blockage: बेसिनमध्ये भांडी घासताना अनेकदा उरलेलं खरकटं सिंकमध्ये अडकतं, ज्यामुळे सिंकमध्ये कोणतंही काम करणं अवघड होऊन जातं. यामुळे सिंकमध्ये खूपवेळ पाणी तुंबून राहते, अशाने किचनमध्ये दुर्गंधी जाणवू लागते. जर तुमच्या स्वयंपाकघरातील सिंक वारंवार जाम होत असेल किंवा त्यातून दुर्गंधी येत असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही.