गॅस बर्नरवर ‘हे’ लिक्विड टाकताच कमाल झाली! परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही…
Gas Burner Cleaning Tips: घरी लोक रोज जेवण बनवायला गॅस वापरतात. गॅसवर धूळ, माती आणि तेल यांचा थर लागतो. त्यामुळे बर्नरच्या छिद्रांवर अडथळा येतो आणि कधी कधी गॅस मोठ्या आचेवर ठेवल्यावरही आग जास्त पेटत नाही. जर गॅसबरोबरच बर्नरची वेळेवर योग्य पद्धतीने स्वच्छता केली तर ही समस्या होत नाही.