३-४ दिवस झाले तरी पोट साफ होत नाही? डॉक्टरांनी सांगितला जबरदस्त उपाय; पोटातली घाण होईल साफ
Constipation treatment at home: बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे, जाचा त्रास मुलं, तरुण, मोठे आणि वृद्ध, अशा सर्व वयोगटांतील लोकांना कधी ना कधी होतो. त्याची कारणे अनेक असू शकतात, जसे की असंतुलित आहार, वाईट जीवनशैली, काही औषधांचा नियमित वापर, पुरेसे पाणी न पिणे वा सतत ताणतणावात राहणे. बद्धकोष्ठता किती गंभीर आहे हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. काही लोकांना हा त्रास फक्त काही दिवसांपुरता होतो, तर काही लोकांना वारंवार होतो.