आतड्यांमध्ये मल कुजत असेल तर दुधात मिसळा फक्त ही गोष्ट! सकाळी पोटातील सगळी घाण होईल साफ
How to Clean Stomach: तुम्हाला दररोज बाथरूममध्ये खूप वेळ लागतो का? जर तुम्ही रोज अर्धा तास टॉयलेटमध्येच घालवत असाल तरीही पोट साफ होत नसेल, तर तुम्हाला खूप जास्त बद्धकोष्ठता झाली आहे. पोट दररोज साफ न होण्याचा परिणाम फक्त शरीरावर नाही, तर मेंदूवरही होतो. पोट साफ न झाल्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात, जे शरीरात अनेक समस्या निर्माण करतात. बद्धकोष्ठतेमुळे चिडचिडेपणा होतो आणि कोणतंही काम करण्यास मन लागत नाही.