पोटातील घाण एका दिवसात होईल साफ, पचनही सुधारेल; सकाळी रिकाम्या पोटी फक्त ‘ही’ गोष्ट प्या
How to Clean Stomach: आयुर्वेदात कडुलिंबाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. या झाडाची पाने, साल, फांद्या आणि फळे सगळी औषधीय गुणांनी भरलेली आहेत. आयुर्वेदात शेकडो वर्षांपासून या झाडाची पाने, फांद्या, साल आणि फळे वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जात आहेत. कडुलिंबाचे शास्त्रीय नाव Azadirachta indica आहे. आयुर्वेदात या झाडाला आरोग्यवर्धिनी म्हणजे आरोग्य सुधारणारी आणि सर्व रोग नाशिनी म्हणजे सर्व रोग नष्ट करणारी मानले जाते.