कारगिल विजय दिनानिमित्त WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘हे’ खास देशभक्तीपर मेसेज
'कारगिल विजय दिवस' ही भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी घटना आहे. यंदा २६ जुलै रोजी देश २६ वा कारगिल विजय दिवस साजरा करत आहे. हा दिवस भारतीय सैन्यातील शूर सैनिकांच्या शौर्य, पराक्रमाला सलाम करण्याचा दिवस आहे. याच खास प्रसंगी तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रपरिवारास देशभक्तीपर शुभेच्छा संदेश पाठवू शकता, तसेच जवानांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या बलिदानाचे स्मरण करु शकता. (Kargil Vijay Diwas Wishes)