लिव्हरसाठी विष आहेत हे पदार्थ! लिव्हर कॅन्सरचा होऊ शकतो धोका, दुर्लक्ष केलं तर…
Liver Health Foods Bad For Liver: लिव्हर हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे, जो ५०० पेक्षा जास्त कामे करतो. लिव्हर अन्न पचवतो, पोषणद्रव्ये साठवतो, शरीरातील घातक विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) बाहेर टाकतो आणि इन्फेक्शनशी लढतो. चुकीची आहारशैली लिव्हरला नुकसान पोहोचवू शकते, ज्यामुळे लिव्हरमध्ये चरबी जमा होते, सूज येते आणि लिव्हरच्या पेशींमध्ये रेषा (फायब्रोसिस) तयार होतात.