घरात एकही मच्छर राहणार नाही! पाण्यात टाका फक्त ‘ही’ गोष्ट, सगळ्या मच्छर झटक्यात होतील गायब
Mosquito Killer Home Remedy: उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा, कोणताही ऋतू असो, मच्छरांची फौज घरात घुसली की जीवन त्रासदायक होतं. झोप तर दूरच, पण बसणं देखील अवघड होतं. विशेष म्हणजे दार-खिडक्या उघड्या राहिल्या की रात्रीची झोप उडते. कानाजवळ सततचा भिनभिनाट, अंगावर मच्छर चावणं, आणि त्यातून डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या जीवघेण्या रोगांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मच्छर फक्त त्रासदायक नाही, तर आरोग्यासाठीही गंभीर समस्या ठरते.