तेलकट भांड्यात फक्त चिमूटभर ‘ही’ गोष्ट टाका, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
How to Clean Oily Steel Utensils: स्वयंपाकघरात सगळ्यात जास्त त्रास आणि कंटाला तेव्हा येतो जेव्हा एखादं तेलकट किंवा लोणचं भरलेलं भांडं धुवायचं असतं. मग ते काचेचं जार असो किंवा स्टीलचं भांडं असो, तेल इतकं चिकटलेलं असतं की कितीही धुतलं तरी चिकटपणा आणि वास जात नाही. महागडे साबण आणि डिटर्जंट सुद्धा कधी कधी काहीच कामाचे नसतात. पण डोंगराळ भागांमध्ये आजही एक साधा देशी उपाय वापरला जातो, जो केमिकलशिवाय अशी तेलकट भांडी अगदी नवीनसारखी स्वच्छ करतो.