Shravan Somvar Wishes: श्रावण सोमवार निमित्त प्रियजनांना WhatsApp वर पाठवा मराठी शुभेच्छा
Shravan Somvar 2025 Wishes in Marathi: श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातील पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र 'श्रवण' नक्षत्रात असतो. त्यामुळे या महिन्याला 'श्रावण' असे नाव मिळाले आहे. हा महिना विशेषतः भगवान शिवशंकराला समर्पित मानला जातो आणि शिवभक्तांसाठी तो अत्यंत पवित्र असतो.