कचऱ्याच्या बादलीतून दुर्गंध येतो? पिशवी वापरूनही पाणी गळत राहतं? मग करा ‘हा’ सोपा उपाय…
Dustbin Odour: बऱ्याचदा आपण आपले घर चांगले स्वच्छ करतो पण तरीही कचऱ्याच्या डब्यातील वास आणि घाणीची काळजी वाटते. विशेषतः जेव्हा तुम्ही डस्टबिनमध्ये पॉलिथिन किंवा कचऱ्याची पिशवी ठेवता आणि त्यात ओला कचरा किंवा उरलेले अन्न टाकता तेव्हा पिशवीखालून ओलं पाणी गळायला लागत. ही गळती दुर्गंधी आणि संसर्गाचे सर्वात मोठे कारण बनते. पण एक अतिशय सोपा आणि स्वस्त मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.