लघवीतून दुर्गंधी येतेय? असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण, दुर्लक्ष केलं तर होतील वाईट परिणाम…
Smell from Urine Reason: आपलं शरीर जेव्हा एखाद्या समस्येशी झुंजत असतं, तेव्हा ते अनेकदा छोटे-छोटे संकेत देऊन आपल्याला इशारा करत असतं. अशाच संकेतांपैकी एक आहे - लघवीतून येणारी तीव्र किंवा विचित्र दुर्गंधी. बरेच लोक हे दुर्लक्ष करतात, असं वाटतं की कदाचित पाणी कमी प्यायलो असेल किंवा काही तिखट खाल्लं असेल. पण ही दुर्गंधी कधी-कधी गंभीर आजारांचे लक्षणही असू शकतं.