पोटाचा कॅन्सर होणार नाही! रोजच्या ‘या’ सवयींमध्ये करा बदल; दुर्लक्ष न करता जाणून घ्या…
Stomach Cancer Prevent: पोटाचा कॅन्सर आज जगभरात एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. दरवर्षी लाखो लोक या आजाराने त्रस्त होतात. आनुवांशिक कारणे आणि आजूबाजूचे वातावरण याचा काही अंशी परिणाम होत असला, तरी डॉक्टरांच्या मते आपला आहार आणि जीवनशैली पोटाच्या आरोग्यावर आणि कॅन्सरच्या धोक्यावर सर्वाधिक प्रभाव टाकतात. आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये थोडेसे बदल केले, तर पचनशक्ती वाढवता येते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येते आणि दीर्घकाळात कॅन्सरचा धोका कमी करता येतो.