दाताला कीड लागलीय, तोंडातून घाण वासही येतो? लगेच या ५ गोष्टी खा, दात होतील चकाचक
Oral Health: आपल्या तोंडाचे आरोग्य हे आरशासारखे असते, ज्यामुळे आपले शरीर किती निरोगी आणि चांगले आहे हे समजते. जर तोंड स्वच्छ नसेल तर केवळ दातांच्या समस्याच नाही तर श्वासोच्छवासाच्या समस्या, हृदयरोग आणि मधुमेह यांसारखे आजार देखील वाढतात. म्हणून, तोंड स्वच्छ ठेवण्यासोबतच, तुम्ही चांगले अन्न देखील खावे.