टॉयलेटच्या फ्लश टँकमधून सतत पाणी गळतंय? प्लंबरला बोलवण्यापेक्षा २ मिनिटांत करा दुरूस्त
Toilet Flush Tank: जर टॉयलेटच्या फ्लश टँकमधून सतत पाणी गळत असेल, तर त्यामुळे रोज पाणी वाया जाण्याचा रोजचा त्रास वाढतो. कमोडमधून नेहमीच पाणी बाहेर पडत राहतं आणि जेव्हा गरज पडते तेव्हा फ्लशमध्ये पाणीच नसत - ही समस्या खूप सामान्य आहे. लोकांना वाटतं की ते दुरुस्त करणं हे प्लंबरचे काम आहे. पण प्लंबरला बोलावून खर्च करण्यापेक्षा तुम्ही ते स्वतः दुरुस्त करू शकता - तेही फक्त २ मिनिटांत!