महिलांना कॅन्सर झाला की शरीरात दिसतात ‘ही’ ७ लक्षणे! दुर्लक्ष न करता लगेच सावध व्हा
Cancer Woman Symptoms: कॅन्सर हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार मानला जातो. एकदा कॅन्सर झाल्यावर तो हळूहळू शरीरातील वेगवेगळे अवयव कमकुवत आणि खराब करतो. कॅन्सरचे अनेक प्रकार असतात. जसे की स्तनाचा कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर, हे फक्त महिलांनाच होतात.