“तो रोहित… बघतो त्याला घरी गेल्यावर”, अजित पवार यांचा मिश्किल टोला; नेमकं काय म्हणाले?
सांगलीत प्रा. एन. डी. पाटील यांच्या नावाने संशोधन केंद्र आणि बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, रोहित पवार आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते. अजित पवारांनी एन. डी. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि रोहित पवार यांना मिश्किल टोला लगावला.