“भगवा नाही, सनातनी दहशतवाद म्हणा, कारण…”; पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य काय?
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात २००८ मध्ये झालेल्या स्फोटांशी संबंधित खटल्यात विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह इतर आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तपास यंत्रणेच्या अपयशावर टीका केली आणि "भगवा दहशतवाद" न म्हणता "हिंदुत्ववादी दहशतवाद" म्हणण्याचे आवाहन केले. त्यांनी नथुराम गोडसेला पहिला हिंदुत्ववादी दहशतवादी म्हटले.