राज ठाकरेंपुढे उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत,”; शिंदे सेनेतल्या नेत्याची टीका
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंशी युतीबाबत खुलेपणाने चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. शिवसेनेतील एका बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत त्यांना भिकेचा कटोरा घेऊन उभे असल्याचे म्हटले आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत त्यांचे राजकारण संपल्याचे सांगितले. त्यांनी उद्धव ठाकरेंवर मराठी माणसांच्या हिताचे काम न केल्याचा आरोप केला आहे.