जितेंद्र आव्हाड यांचा आरोप; “लाडकी बहीण योजना हा मतं विकत घेण्यासाठी आणलेला सुनियोजित कट”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांच्या प्रकरणांची कबुली दिली आहे. योजनेत अनेक चुका झाल्याचे मान्य केले असून, आता फक्त पात्र महिलांना लाभ दिला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ही योजना निवडणूक जिंकण्यासाठीचा सुनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी बकरी ईद व्हर्चुअल करण्याच्या विधानावरही टीका केली आहे.