Independence Day Offer ई- पेपर आणि बरंच काही; केवळ ४९९ रुपयांत, स्वातंत्र्यदिन स्पेशल ऑफर
लोकसत्ता स्वातंत्र्यदिन स्पेशल ऑफर अंतर्गत वाचकांना २३ टक्के सवलतीत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. या ऑफरमध्ये रोजचा ई-पेपर, निर्भीड अग्रलेख, १० प्रीमियम बातम्या, १२ विश्लेषणं आणि लोकसत्ता अर्काईव्हचा अॅक्सेस मिळेल. मूळ सबस्क्रिप्शन २,१९९ रुपयांचे असून ऑफर अंतर्गत फक्त ४९९ रुपयांत रीकरिंग सदस्यत्व आणि ६९९ रुपयांत एका वर्षासाठीचे सदस्यत्व मिळेल. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच आहे.