‘लोकसभेला फडणवीसांनी तुमचा गेम केला’, राज ठाकरे यांच्यावर मनोज जरांगेंची टीका
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर प्रतिक्रिया दिली होती, ज्यावर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली. जरांगे पाटील म्हणाले की, राज ठाकरे विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतात. त्यांनी या प्रश्नात ढवळाढवळ करू नये.