“मी आणि एकनाथ शिंदेंनी आता ठरवलंय की…”, अजित पवारांनी घेतला ठाम निर्णय!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐनवेळी रद्द करण्यात आले. यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, भविष्यात कोणत्याही कार्यक्रमात दोन मिनिटे भाषण करणारच. रायगडावरील कार्यक्रमातही अजित पवारांना भाषणाची संधी मिळाली नाही, यावरही त्यांनी वेळेअभावी भाषण न केल्याचे स्पष्ट केले.