“हिरव्या सापांची वळवळ…”, बांगलादेशी आणि रोहिग्यांना नितेश राणेंचा इशारा
राज्याचे मस्त्यविकास मंत्री नितेश राणे यांनी भाऊच्या धक्क्याला भेट देऊन बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना इशारा दिला आहे. त्यांनी कोळी समाजाच्या मच्छिमार बांधवांवर झालेल्या अरेरावीविरोधात आवाज उठवला. राणे यांनी स्पष्ट केले की, घुसखोरांना भारतात राहू देणार नाही आणि कोळी समाजाला त्रास देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.