मुख्यमंत्री फडणवीस-राज ठाकरे यांची अचानक भेट, संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले…
बेस्ट एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या संयुक्त पॅनेलचा पराभव झाला. यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, राजकीय नेत्यांची भेट सामान्य आहे. या दोन नेत्यांची भेट का झाली? हे तेच सांगू शकतील.