‘अमित शाह महायुतीमधील चार मंत्र्यांना डच्चू देणार’, संजय राऊत यांचा मोठा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाइलवर गेम खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांनी टीका केली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सरकारमधील मंत्र्यांवर टीका करताना, काही मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो असे म्हटले.