“लग्नात कार दिसली की..”; सुप्रिया सुळे वैष्णवी प्रकरणाचा उल्लेख करत काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे यांनी अमेरिकेतून आलेल्या महिलांच्या सुरक्षेवरील बातमीचा संदर्भ देत भारतातील महिलांच्या असुरक्षिततेवर चिंता व्यक्त केली. त्यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणाचा उल्लेख करत पोलिसांच्या निष्क्रियतेवर टीका केली. हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी शाळा, कॉलेज आणि संस्थांनी पुढील वर्षभर मोहीम राबवावी असे आवाहन केले. सुळे यांनी सायबर क्राइम आणि महिलांच्या आर्थिक स्वावलंबनावरही भाष्य केले.