घटस्फोट, दुसऱ्या पतीचं निधन अन् आता लिव्ह-इनमध्ये राहतेय प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली…
अभिनेत्री अंजू अरविंदने मोहनलाल, मामूटी, रजनीकांत यांसारख्या दिग्गजांसोबत काम केले आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. तिने दोन लग्नं केली, पण दोन्ही नाती तुटली. आता ती संजय अंबाला परंबतसोबत लिव्ह इनमध्ये राहते. संजयने तिला बंगळुरूमध्ये डान्स प्रशिक्षक म्हणून ओळख मिळवून दिली. अंजूला अन्विका नावाची मुलगी आहे.