“तू माझ्यापेक्षाही…”, संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर विकी कौशलने दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटात संतोष जुवेकरने राजाजीची भूमिका साकारली होती. सेटवर अक्षय खन्नाशी न बोलल्यामुळे संतोषला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. संतोषने सांगितलं की, ट्रोलिंगमुळे त्याला फरक पडला नाही, पण घरच्यांना त्रास झाला. विकी कौशल आणि लक्ष्मण उतेकरने संतोषला ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. विकीने हसत म्हटलं, "तू तर माझ्यापेक्षाही प्रसिद्ध झालास."