भारतात बंदी घालण्यात आलेला ‘संतोष’ हा फक्त चित्रपट नाही, हे व्यवस्थेचं अरण्यरुदन!
भारतात बंदी घालण्यात आलेला 'संतोष' चित्रपट जात आणि धर्मांधतेवर भाष्य करतो. संतोष सैनी या महिला कॉन्स्टेबलच्या आयुष्याभोवती फिरणारा हा चित्रपट पोलिसी व्यवस्थेतील जातीयता, धर्मांधता, आणि भ्रष्टाचार यांचे भयाण वास्तव उघड करतो. शहाना गोस्वामी आणि सुनीता राजवर यांच्या प्रभावी अभिनयाने चित्रपट अधिक प्रभावी बनला आहे. भारतात बंदी घालण्यात आलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अस्वस्थ करतो.