‘ऑपरेशन सिंदूर’नंतर ‘ऑपरेशन तिलक’! भारताच्या विजयांवर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया
भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताच्या विजयावर मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पुष्कर जोग, सलील कुलकर्णी, अभिजीत केळकर, पूजा सावंत, सिद्धार्थ चांदेकर यांसारख्या कलाकारांनी भारतीय संघाचं कौतुक केलं. दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ विकेट्स अन् २ चेंडू राखून पराभूत केलं. काहींनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यावर विरोधही व्यक्त केला.