काजोलनं उघड केलं २६ वर्षांच्या वैवाहिक नात्याचं गुपित!
काजोल आणि अजय देवगण यांनी १९९९ साली लग्न केलं. त्यांचं नातं बॉलिवूडमधील सर्वात स्थिर जोडप्यांपैकी एक मानलं जातं. दोघांनीही आपल्या करिअरमध्ये वेगवेगळ्या वाटा निवडल्या, तरी एकमेकांना स्पेस देत त्यांनी नातं घट्ट ठेवलं आहे.