काजोलला भेटताच सोनाली कुलकर्णी भावुक, अभिनेत्रीची ‘ती’ इच्छा अखेर झाली पूर्ण; म्हणाली…
लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सोनाली ही काजोलची मोठी चाहती असून, तिला भेटण्याची तिची इच्छा महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळ्यात पूर्ण झाली. सोनालीने काजोलच्या गाण्यांवर नृत्य सादर केलं आणि काजोलने तिला मिठी मारत कौतुक केलं. सोनालीने सोशल मीडियावर या आनंदाचा व्यक्त केला आहे. ५ ऑगस्ट रोजी काजोलला राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.