‘वेड’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार, जिनिलीया देशमुखने सांगितली Inside गोष्ट, म्हणाली…
२०२३ मध्ये आलेल्या रितेश देशमुखच्या 'वेड' या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं आणि जिनिलीयाने मराठी सिनेसृष्टीत. 'वेड'ने बॉक्स ऑफिसवर ७५ कोटींची कमाई केली. जिनिलीयाने 'वेड २'बद्दल सांगितलं की, काम सुरू असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. रितेश लवकरच 'राजा शिवाजी' चित्रपट घेऊन येणार आहे.