“ट्रोलिंग खूप चांगलं आणि गरजेचं…”, प्रथमेश परबच्या पत्नीने शेअर केला व्हिडीओ
मराठी अभिनेता प्रथमेश परबची पत्नी क्षितीजा घोसाळकरने ट्रोलर्सबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने 'ट्रोलिंग गरजेचं आहे' असं म्हणत ट्रोलिंगवर टीका केली आहे. क्षितीजाने सांगितलं की, ट्रोलिंग करण्याआधी स्वतःला ट्रोल करा आणि स्वतःबद्दल नकारात्मकता पसरवा. तिच्या या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शवली असून, कमेंट्समध्ये तिला पाठिंबा दिला आहे.