मराठीत कंपूशाही आहे का? वैभव मांगलेंचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, “खुन्नस म्हणून…
मराठी अभिनेता वैभव मांगले यांनी मराठी सिनेसृष्टीतील कंपूशाहीवर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, दिग्दर्शक आपल्या कम्फर्ट झोनमधील नटांना काम देतात, ज्यामुळे गटबाजी होते. कलाकारांनी दिग्दर्शकाला योग्य प्रश्न विचारावेत, पण सतत लॉजिक विचारल्यास दिग्दर्शकाचा अहंकार दुखावू शकतो. योग्य पात्रता नसलेल्या नटांना काम देणे ही कलाकृतीवर अन्याय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.