चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारानंतर मुक्ता बर्वेची पहिली भावुक प्रतिक्रिया
नुकत्याच पार पडलेल्या ६० आणि ६१ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुक्ता बर्वेला चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. याबद्दल तिने तिच्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, हा पुरस्कार मिळाल्याने ती खूप आनंदी आहे. तिने तिच्या प्रेक्षकांचे, सहकलाकारांचे आणि निर्मात्यांचे आभार मानले. आगामी प्रकल्पांबद्दलही तिने माहिती दिली.