सोनाली खरेची संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट; म्हणाली, “हे वर्ष तुझ्यासाठी…”
संजय जाधव दिग्दर्शित 'येरे येरे पैसा ३' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे, आज संजय जाधव यांचा वाढदिवससुद्धा आहे. अभिनेत्री सोनाली खरेने संजयसाठी खास पोस्ट शेअर करत त्यांचे कौतुक केले आहे. सोनालीने संजयबरोबरचे फोटो शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत.