“मराठीमध्ये असे फ्रँचायझी…”, विशाखा सुभेदारची पोस्ट; ‘येरे येरे पैसा ३’बद्दल म्हणाली…
'येरे येरे पैसा ३' हा संजय जाधव दिग्दर्शित चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात उमेश कामत, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार यांसारखे कलाकार आहेत. विशाखा सुभेदारने सोशल मीडियावर चित्रपटाच्या टीमबरोबरचे फोटो शेअर करत, तिने प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.