मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेले १२ जण कोण आहेत?
२००६ मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात, १७ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने मकोका न्यायालयाने दोषी ठरवलेल्या १२ जणांना निर्दोष मुक्त केले आहे. ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात १८९ प्रवासी ठार झाले होते आणि ८२४ जखमी झाले होते. जाणून घ्या १२ जण कोण होते? काय काम करायचे?