Video : अरबाज पटेल-धनश्री वर्मामध्ये वाढती जवळीक, निक्की तांबोळीकडून बॉयफ्रेंडची कानउघडणी
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातील निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल ही जोडी लोकप्रिय झाली. शोमध्ये ते एकमेकांना पाठिंबा देताना दिसले. 'बिग बॉस मराठी ५'नंतर अरबाजने Rise And Fall या शोमध्ये सहभाग घेतला. धनश्री वर्मासोबतच्या जवळिकीबद्दल अरबाजवर टीका झाली. निक्कीनं त्याला योग्य वागणुकीबद्दल समजावलं. सोशल मीडियावर निक्कीच्या समजुतीचं कौतुक होत आहे.