“मला हृदयविकाराचा झटका आला नव्हता…”, ‘पंचायत’ फेम अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला…
'पंचायत'फेम अभिनेता आसिफ खानला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं गेलं होतं, परंतु त्याला गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज झाल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. आता तो पूर्णपणे बरा आहे. डॉक्टरांनी त्याला आहारात बदल आणि व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. आसिफनं 'पंचायत' आणि 'पाताल लोक' यांसारख्या सीरिजमध्ये काम केलं आहे.