जूनमध्ये एंटरटेनमेंटचा धमाका, Squid Game Season 3 सह ‘या’ कलाकृती OTT वर होणार रिलीज
जून महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत. 'स्टोलन' ४ जूनला प्राइम व्हिडिओवर, 'जाट' ५ जूनला नेटफ्लिक्सवर, 'छल कपट' ६ जूनला झी 5 वर, 'भूल चुक माफ' ६ जूनला प्राइम व्हिडिओवर, 'द ट्रेटर्स' १२ जूनला, 'राणा नायडू सीझन २' १३ जूनला नेटफ्लिक्सवर, 'केसरी चॅप्टर २' १३ जूनला जिओ हॉटस्टारवर, 'स्क्विड गेम सीझन ३' २९ जूनला नेटफ्लिक्सवर, 'मिस्ट्री' २७ जूनला जिओ हॉटस्टारवर, 'ग्राउंड झिरो' २७ जूनला प्राइम व्हिडिओवर आणि 'फर्स्ट कॉपी' जूनमध्ये Amazon MX Player वर प्रदर्शित होणार आहे.