Undersea cable cut समुद्राखाली असलेल्या केबल्स इंटरनेटसाठी का महत्त्वाच्या?
एखादा व्हिडिओ माहिती म्हणून त्याचे वहन होताना तो एक आणि शून्य या कोडमध्ये रूपांतरीत होतो आणि गंतव्य स्थानी पोहोचल्यावर पुन्हा त्याचे मूळ रूप प्राप्त होते. माहितीच्या वहनात समुद्राखाली असलेल्या केबल्स महत्त्वाची भूमिका बजावतात, त्याविषयी...