“हातापायाला मुंग्या आल्या…”, वर्षभरापूर्वीच्या ब्रेन हॅमरेजबद्दल अतुल तोडणकरची प्रतिक्रिया
लोकप्रिय अभिनेता अतुल तोडणकरला २१ जानेवारी २०२४ रोजी ब्रेन हॅमरेजचं निदान झालं होतं. एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्याला हाताला खाज येऊ लागली आणि डाव्या पायाला संवेदना जाणवेनाशी झाली. त्यानंतर त्याला अॅडमिट करण्यात आलं. उपचारांनंतर त्याला कळलं की, मेंदूतली एक रक्ताची शीर पंक्चर झाली होती. त्याने आई-वडिलांची पुण्याई आणि रंगभूमीमुळे आपला जीव वाचल्याचं सांगितलं.