“ते पाहून वडील फक्त रडत होते…”, भाऊ कदम यांनी सांगितला ‘तो’ भावुक प्रसंग; म्हणाले…
विनोदी अभिनेते भाऊ कदम यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. लहानपणी वडिलांच्या कौतुकासाठी आसुसलेले भाऊ कदम, संघर्षातून पुढे आले. विजय निकम यांच्या आग्रहामुळे नाटकात काम सुरू केले. 'एवढंच ना' नाटकानंतर त्यांना ओळख मिळाली. एकदा वडिलांनी नाटक पाहून कौतुक केलं आणि आनंदाश्रू ढाळले. आज भाऊ कदम यशस्वी आहेत, पण वडिलांना ते पाहता आलं नाही.