Video : याला म्हणतात संस्कार! प्रणीत मोरेच्या ‘त्या’ कृतीनं जिंकलं मन; साधेपणाचं कौतुक
'बिग बॉस १९'च्या दिवाळी स्पेशल भागात प्रणीत मोरेने गौरव खन्नाच्या पाया पडून त्याचे आशीर्वाद घेतले. ही कृती सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, प्रेक्षकांनी प्रणीतच्या संस्कारांचं आणि साधेपणाचं कौतुक केलं आहे. 'बिग बॉस'च्या घरात मराठी संस्कार जपले गेले आहेत. प्रणीत, गौरव आणि मृदुल यांच्यातील बॉण्ड प्रेक्षकांना आवडत आहे.