Bigg Boss 19 मधून विजेते पदाच्या दावेदारीची एक्झिट? प्रणितच्या ‘त्या’ निर्णयाने पलटला गेम
'बिग बॉस १९'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शोच्या ७५ दिवसांनंतर, ग्रँड फिनाले ७ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. 'BBTak'च्या माहितीनुसार, या आठवड्यात डबल एविक्शनमध्ये अभिषेक बजाज आणि नीलम गिरी शोमधून बाहेर पडले आहेत. शोचा होस्ट सलमान खानने गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट यांना सुरक्षित घोषित केले आहे. प्रणितने अशनूरला वाचवल्यामुळे नीलम आणि अभिषेक बाहेर पडले.